Call +(91)-2161-286555, 286333      English | मराठी

GREEN POWER SUGARS LTD.

कामगार कल्याण

  1. आमचे सर्व कर्मचारी 24 तास विमा योजने अंतर्गत आहेत.
  2. दरवर्षी सर्व कर्मचा-यांसाठी त्यांचे कुटुंबासोबत स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
  3. आम्ही आमचे कर्मचा-यांची कामाची जागा सुरक्षीत ठेवतो, तसेच शुन्य टक्के अपघात ध्येयासाठी काम करतेवेळी लागणारी सर्व सुरक्षा साधनांचा पुरवठा करतो.
  4. कर्मचा-यांची कार्यक्षमता वाढवण्यसाठी उच्चप्रतिच्या मानव संसाधन धोरणांची व प्रोत्साहन योजनांची अंमलबजावणी करतो.
  5. कारखान्यातील कर्मचारी व अधिकारी यांना कारखान्यात अथवा कारखान्या बाहेर अपघात झाल्यास कारखान्या मार्फत त्यांना आर्थिक मदत दिली जाते.
  6. कर्मचाऱ्यांना बस सेवा
  7. कारखाना कर्मचारी श्री. शिवाजी चव्हाण यांची अंध अपंग कन्या कु. स्वाती चव्हाण यांनी नेपाळ येथे झालेल्या अंध अपंग आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवले बद्द्ल कारखान्याचे संस्थापक कार्यकारी संचालक मा.श्री. संग्रामसिंह देशमुख यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला व कु. स्वाती हीच्या भावी शैक्षणीक व स्पर्धात्मक वाटचालीचे पालकत्व स्विकारले.