
बायो गॅस
बायोगॅस प्रकल्पाची क्षमता 5 लाख लि., प्रति दिन असुन सदर प्लॅन्ट मध्ये आसवनी विभागातील सांड पाण्यावर प्रक्रीया करुन उत्पादीत केलेला बायोगॅस हा बॉयलरमध्ये जाळुन त्याच्या पासुन वाफ तयार केली जाते. सदरच्या वाफेची गरज ही साखर व मद्यार्क बनविण्यासाठी लागते.
खुलासेवार टाचन -
- प्लॅन्ट प्रकार – कंटीन्युअस स्टिअड टॅंक रिअॅक्टर (सि.एस.टी.आर.)
- कार्यान्वीत दिनांक – 05 मे 2016
- बायोडायजेस्टर क्षमता – 13000 मि.3
- प्रकल्प उभारणीकार – मे. इकोबोर्ड इंडस्ट्रीज लि., पुणे
उत्पादन (बायोगॅस) -
- मिथेन - 55 - 60 %
- कार्बन डायऑक्साईड - 35 – 40 %
- हायड्रोजन सल्फाइड - 2 – 3 %
- इतर -