Call +(91)-2161-286555, 286333      English | मराठी

GREEN POWER SUGARS LTD.

आमचे प्रेरणास्थान

जीवनपट -

पुर्ण नावं स्व. संपतराव व्यंकटराव देशमुख
जन्म गांव मु.पो. - कडेपुर ता. – कडेगांव जि. – सांगली
जन्म दिनांक 4 एप्रिल 1938
व्यवसाय वकिली
आवड समाजकारण, राजकारण
आवडता खेळ कुस्ती
विवाह सरोजनी यांच्याशी 31 मे 1966 रोजी विवाह

राजकीय व सामाजिक कार्य -

सन 1967 खानापुर तालुका कॉग्रेस कमिटीचे सरचिटणीस
सन 1974 ते 1979 जिल्हा परिषदेचे स्वीकृत सदस्य
सन 1979 जिल्हा परिषद निवडणुक, कॉग्रेस पक्षाची उमेदवारी, विजयी
सन 1979 ते 1982 खानापुर तालुका पंचायत समिती विटाचे सभापती
सन 1984 ते 1996 श्री वसंतदादा दुग्ध व्यवसाय विकास जिल्हा सहकारी संघ मर्या. सांगली (तासगांव) दुध संघाचे संचालक
सन 1984 यशवंत सहकारी साखर लि., नागेवाडी स्थापने पासुन संचालक
सन 1985 ते 1990 सांगली जिल्हा परिषद, शिक्षण व अर्थ सभापती
सन 1988 डोंगराई उद्योग समुहाची स्थापना
सन 1994 डोंगराई सागरेश्वर शेतकरी सह. साखर कारखाना लि., कडेपुरची स्थापना
सन 1994 भिलवडी वांगी विधानसभा मतदार संघातुन अपक्ष निवडुन आले .
सन 1995-96 टेंभु जलसिंचन योजनेची शासनाकडे पाठपुरावा करून मंजुरी घेतली टेंभु योजनेचे जनक .
16 मे 1996 ह्रदयविकाराने दु:खद निधन .