Call +(91)-2161-286555, 286333      English | मराठी

GREEN POWER SUGARS LTD.

आय.टी. विभाग

  • सुसज्ज आय.टी. विभाग.
  • अद्यावत सर्व्हर व संगणक यंत्रणा.
  • सर्व संगणक O.S. License धारक.
  • वायरलेस व ओ.एफ.सी. लोकल एरिया नेटवर्क
  • ऑफीसेस, फॅक्टरी व संपुर्ण कॅंम्पस् CCTV नियंत्रणा खाली.
  • सर्व विभागांच्या पुर्ण संगणकिकरणा साठी अद्यावत Sugar ERP system.
  • ऊस पुरवठादार, ऊस वाहतुकदार, तोडणीदार यांना ऊस वजन व ऊस बिला संबधीत SMS सेवा.
  • अधिकारी व कर्मचा-यांना पगार SMS सेवा.
  • अखंडीत 10 Mbps wireless Internet सेवा.