Call +(91)-2161-286555, 286333      English | मराठी

GREEN POWER SUGARS LTD.

साखर

ग्रीन पॉवर शुगर्स लिमिटेड, साखर कारखान्याची क्षमता ३५०० टीसीडी असून २०१४ मध्ये स्थापित झाला आहे. प्लॅन्ट यंत्रणा ISGEC नवी दिल्ली यांची आहे. प्लॅन्ट मध्ये नवीनतम आधुनिक तंत्रज्ञान प्रणालीचा वापर केलेला आहे. प्लॅन्ट पूर्णपणे डीसीएस ऑपरेट आहे.

ग्रीन पॉवर शुगर्स लि., गोपुज या कारखान्याची ठळक वैशिष्टे -

 • प्लॅन्ट क्षमता ३५०० टीसीडी.
 • ISO ९००१:२०१५ व FSSAI मानांकन प्रमाणपत्र असलेला साखर कारखाना.
 • स्वयंचलित तंत्रप्रणाली.
 • प्रथम गळीत हंगाम 2014-15 मध्ये 609124.381 मे.टन देशामध्ये उच्चांकी ऊस गळीत.
 • स्वयंचलीत यंत्र रचना.
 • कमीत कमी कर्मचारी.
 • स्टीम बापर 35% टक्के पेक्षा कमी.
 • ऊस, रस, मध्यवर्ती घटक व साखर यांची तपासणी करणेसाठी सर्व आधुनिक उपकरणे युक्त अशी सुसज्य प्रयोगशाळा.
 • निर्यात दर्जाची वेगवेगळ्या प्रतीची दाणेदार साखर उत्पादन -
  1. एम – 30
  2. एस 1 – 30
  3. एस 2 – 30
 • साखरेचा कलर १०० ICUMSA पेक्षा कमी.
 • स्वयंचलीत साखर पॅकींग सिस्टीम.