Call +(91)-2161-286555, 286333      English | मराठी

GREEN POWER SUGARS LTD.

आमच्या विषयी

ग्रीन पॉवर शुगर्स लि., गोपुज कारखान्याची निर्मिती त्याच्या कार्यक्षेत्रातील समाजाचे जीवन समृध्द करणेचे हेतुने झालेली आहे. या कारखान्याच्या माध्यमातुन ऊसापासुन साखर व इतर उपपदार्थ निर्माण केले जातात. हा कारखाना गोपुज ता. – खटाव जि. – सातारा येथे असुन तो कराड वडुज राज्य महामार्गावर आहे. जवळचे रेल्वे स्टेशन कराड असुन ते फॅक्टरी पासुन 30 कि.मी. अंतरावर आहे.

ग्रीन पॉवर शुगर्स लि., गोपुज ही एक पब्लीक लिमीटेड कंपनी असुन तीची सुरवात 29/03/2006 रोजी झाली आहे.

कारखान्याची ऊस गाळप क्षमता 3500 मे.टन प्रति दिन इतकी आहे. कारखान्याचा सहवीज निर्मिती प्रकल्प 16 मेगा वॅट इतका आहे. तसेच तसेच 45 KLPD क्षमतेचा आसवणी प्रकल्प सुध्दा कार्यान्वीत झालेला आहे.

कारखान्यची ऊस गाळप क्षमता 3500 मे.टन प्रति दिन वरुन 5000 मे.टन प्रति दिन व वीजनिर्मिती 16 मेगा वॅट वरुन 28 मेगा वॅट करणे हा व्यवस्थापनाचा मानस आहे.

कारखान्याची माहिती -

कारखान्याचे नांव ग्रीन पॉवर शुगर्स लि.,
नोंदणी क्रमांक CIN U 15421 PN 2006 PLC 022248
GST क्रमांक 27AADCG2133J1ZS
पत्ता मु.पो. – गोपुज ता. – खटाव जि. – सातारा
कार्यालय संपर्क Tel: (02161) 286333, 286555
E-mail: gpsl555@gmail.com
कारखान्याचे क्षेत्र 90 एकर
क्षमता ऊस गाळप - 3500 TCD
सहवीज निर्मिती - 16 मेगा वॅट
आसवणी - 45 KLPD

कारखान्याने ठरविलेले गुणवत्ता धोरणाचा अवलंब करुन कारखान्याच्या ग्राहकांना उत्कृष्ट सेवा व लाभ देण्याचा कारखान्याचा प्रयत्न आहे. कारखान्याने ISO 9001:2015 चे प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहे.