Call +(91)-2161-286555, 286333      English | मराठी

GREEN POWER SUGARS LTD.

सह वीजनिर्मिती

कारखान्याचा सहवीज प्रकल्प 15 मे वॅट क्षमतेचा आहे. त्याकरिता 100 मे. टन क्षमता असलेला 87 कि.ग्रा./से.मी.2 वर्किंग प्रेशर व 520°c टेंपरेचर असणारा बॉयलर वापरण्यात आलेला आहे. नोव्हेंबर 2014 मध्ये कार्यान्वित झालेला आहे. बॉयलर मे. इंजाक हेवी इंजि.को.लि., यांनी उभारलेला आहे. 15 मे वॅट क्षमतेचे सिमेन्स कंपनीचे डीईसी टर्बाईन आहे. संपुर्ण प्रकल्प अद्यावत व स्वयंचलित (डि.सी.एस. कंट्रोल) आहे.

16 MW सहवीज निर्मिती प्लान्ट -

बॉयलर

  • कपॅसिटी - 100 TPH
  • वर्किंग प्रेशर - 87 kg/cm2
  • स्टीम टेम्परेचर - 520 oC
  • मेक - Isgec Heavy Engg. Ltd.

टर्बाईन

  • कपॅसिटी - 16 MW
  • स्टीम टेम्परेचर - Siemens Ltd
  • गिअरबॉक्स - Triveni
  • जनरेटर - TDPS 16 MW

बगॅस हॅंन्डलिंग सिस्टीम

  • कपॅसिटी - 80 T/H
  • मेक - Isgec Heavy Engg. Ltd.

कोल हॅंन्डलिंग सिस्टीम

  • कपॅसिटी - 30 T/H
  • मेक - Isgec Heavy Engg. Ltd.

DCS सिस्टीम

  • कपॅसिटी - 80 T/H
  • मेक - ABB

स्विचयार्ड

  • पॉवर ट्रान्सफॉर्मर - 20/25 MVA volt AMP make
  • व्होल्टेज लेव्हल - 11/132 kv
  • 7.5 किलोमीटर पॉवर लाईन औंध उप केंद्रास जोडलेली आहे.

कुलिंग टॉवर

  • कपॅसिटी - 3300 m3/H2
  • मेक - MIHIR Cooling Tower Ltd.

वॉटर ट्रीटमेंन्ट प्लान्ट

  • सॉफ्ट वॉटर प्लांन्ट कपॅसिटी - 150 m3/H2
  • आर. ओ. प्लांन्ट कपॅसिटी - 35 m3/H2
  • मेक - Ion Exchange