Call +(91)-2161-286555, 286333      English | मराठी

GREEN POWER SUGARS LTD.

गुणवत्ता धोरण

आम्ही ग्रीन पॉवर शुगर्स लि., गोपुज मधील सर्वजण -

  • उत्तम प्रतीची साखर, वीज, स्पिरीट/अल्कोहोल आणि इतर बायप्राडक्टस्चे उत्पादन आणि विक्रीद्वारे आमच्या ग्राहकांच्या गरजांची अपेक्षे पलीकडे पुर्तता करुन त्यांना आनंदित करण्यास व त्याद्वारे
  • आमच्या भागधारकांना त्यांच्या ठेवींवर जास्तीत जास्त परतावा देऊ करण्यास, तसेच याबाबतीत
  • आम्हाला लागु असण्या-या कायदेशीर तरतुदीचे पालन करण्यास बांधील आहोत.
  • आमच्या सर्व कामगारांना सहभागी करुन आमच्या भागधारकांना ऊसाचे विक्रमी उत्पादन घेण्यास प्रोत्साहित करुन
  • आमच्या खर्चात बचत करुन, तसेच आमच्या उत्पादनात आणि कार्यक्षमतेत वाढ करुन
  • अध्यावत तंत्रज्ञानाचा वापर करुन, आणि
  • प्रचलित आय एस ओ 9001 मानकानुसार आमच्या गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीच्या कामगिरी मध्ये सातत्याने सुधारणा करुन
  • प्रचलित आय एस ओ 9001 मानकानुसार आमच्या गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीच्या कामगिरी मध्ये सातत्याने सुधारणा करुन

आमची संस्था भरभराटीस आणण्याकरीता सदैव प्रयत्नशील राहु.