Call +(91)-2161-286555, 286333      English | मराठी

GREEN POWER SUGARS LTD.

साखर कारखाना

सह वीजनिर्मिती

आसवनी प्रकल्प

ग्रीन पॉवर शुगर्स लि.,गोपूज मध्ये आपले सहर्ष स्वागत

ग्रीन पॉवर शुगर्स लि., गोपुज कारखान्याची निर्मिती त्याच्या कार्यक्षेत्रातील समाजाचे जीवन समृध्द करणेचे हेतुने झालेली आहे. या कारखान्याच्या माध्यमातुन ऊसापासुन साखर व इतर उपपदार्थ निर्माण केले जातात. हा कारखाना गोपुज ता. – खटाव जि. – सातारा येथे असुन तो कराड वडुज राज्य महामार्गावर आहे. जवळचे रेल्वे स्टेशन कराड असुन ते फॅक्टरी पासुन 30 कि.मी. अंतरावर आहे.ग्रीन पॉवर शुगर्स लि., गोपुज ही एक पब्लीक लिमीटेड कंपनी असुन तीची सुरवात 29/03/2006 रोजी झाली आहे.

e-voting

गाळप माहिती

2014-2015

609124.381

ऊस गाळप(M.T.)

2015-2016

572762.980

ऊस गाळप(M.T.)

2016-2017

422372.930

ऊस गाळप(M.T.)