Call +(91)-2161-286555, 286333      English | मराठी

GREEN POWER SUGARS LTD.

आसवनी प्रकल्प

कारखाना संलग्न 45000 लिटर प्रतिदिन क्षमतेचा आसवनी प्रकल्प आहे. हा प्रकल्प हायफर्म जी.आर. फरर्मेटेशन व मल्टीप्रेशर व्हॅक्युम डिस्टीलेशनवर आधारीत असुन, उपरोक्त प्रकल्प जानेवारी 2016 मध्ये कार्यान्वित झाला आहे. आमच्या कडील आसवनी प्रकप्लाची एकुण धारण क्षमता 45000 लिटर प्रतिदिन आहे. या निर्मिती क्षमतेत समावेश मद्यार्क किंवा अतिशुध्द मद्यार्क 135 लाख लिटर वार्षिक आणि जलरहित मद्यार्क 135 लाख लिटर वार्षिक आहे.

खुलासेवार टाचण -

  • प्लॅंट प्रकार - हायफर्म जी.आर. फरर्मेटेशन व मल्टीप्रेशर व्हॅक्युम डिस्टीलेशनवर.
  • कार्यान्वित दिनांक - 17 जानेवारी 2016
  • स्पिरीट उत्पादन क्षमता - 45000 प्रतिदिन
  • इ.एन.ए - 45000 प्रतिदिन
  • इथेनॉल उत्पादन - 45000 प्रतिदिन
  • प्रकल्प - मे. प्राज इंडस्ट्रीज लि., पुणे

अनुज्ञती प्रकार -

  • फॉर्म आय - शुध्द मद्यार्क, अतिशुध्द मद्यार्क, जलरहित मद्यार्क उत्पादन साठवणुक व विक्री.
  • डी.एस. - अपकृत मद्यार्क उत्पादन व विक्री
  • एम 2 - मळी खरेदी, साठवणुक व वापर